या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Sunday, June 30, 2019

Duplicate mark sheet

#महाराष्ट्र #बोर्ड* : #जाहीर #निवेदन #विद्यार्थ्यांना

१९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १०वी किंवा १२वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर त्यांना ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

*Website* : www.boardmarksheet.maharashtra.gov.in

शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा. कदाचित कोणाच तरी काम होऊन जाईल.!          

Tuesday, June 4, 2019

عید مبارک

      السلام علیکم و رحمته إله وبركاته

آپ کو آپ کی فیملی کو
میری اور میری فیملی کی طرف سے
 عید سعید کے پر مسرت موقع پر
قلب صافى سے

  *عید مبارک*

 اللہ رب العزت سے دعا ہے کہ
  یہ عید آپ اور آپ کے اہل خانہ کیلئے
خوشیوں کا پیغام، رزق میں بیشی، صحت  تندرستگی، ترقی، دائمی خوشحالی، امن،
سکون ریز اور ایمان میں تقويت کا باعث بنے۔
آمین