या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Edu News


===#===#===#===#===#===#===#===

STUDENT PORTAL UPDATE

सरल पोर्टलवर  पायाभूत चाचणीचे गुण भरण्यास सुरुवात झाली असून.
1)   student database ही वेबसाइट ओपन करा
 2) user name  टाका
3) password टाका
4) capcha टाका.  Enter करा.
5) आता एक windo open होईल ,
तेथुन आडवा पाचवा Excel ह्या Tab वर जा व तेथुन  Download Question Wise या Tab वर क्लिक करा .
6) आता एक फाईल  open होईल त्यात exam type - base line निवडा,
7) subject निवडा,
8) shorting मध्ये Gender किंवा  / Alphabetical घ्या.
9) Satnderd, Division निवडा.
10) Download file वर क्लिक करा.
11)file Download मध्ये सेव होईल.
12) Download Folder मधुन
file open करा आलेल्या box ला  yes वर क्लिक करा.
13) आता समोर एक Excel file open झालेली दिसेल.
14) त्यात विद्यार्थ्यांचे गुण भरा .
15) file मध्ये कुठलाच बदल करू नका.
16) सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर डाव्या कोपर्‍यातील Ms  बटनावर जा file save as  option वर माऊस न्या तेथे save as type csv coma delimeted  हा  option घ्या. File name साठी मूळ एक्सेल फ़ाइल चे जसे नाव होते ते कॉपी करुन तसेच इथे  आता आपली file upload  करण्यासाठी तयार आहे.
17 ) आता minimize desktop browser परत student database ओपन करा
18) तेथुन आडवा पाचवा Excel ह्या Tab वर जा व तेथुन  upload Question wise  या Tab वर क्लिक करा . तेथे select file browser वर क्लिक करा.
19) आता आपन मार्क भरलेली परंतु  csv झालेली file निवडा.  csv झालेली file ओळखण्यासाठी  त्या file मध्ये  small a  दिसेल.
20 ) file select  केल्यानंतर  upload stap 1 वर क्लिक करा. Corser फिरु द्या
upload stap 2 व  upload stap 3 पुर्ण झाल्यानंतर Data Upload Successfully या बारवर click करा.
आता आपली file यशस्वीपणे Upload झाली.
विशेष म्हणजे हे सर्व काम त्या त्या वर्ग शिक्षकांनी करावयाचे असुन ते वेळेत पूर्ण करावे...
🙏🙏
@=@=@=@=@=@=@=@=@=@=@=@

*वेतन पथक नाशिक*
*अत्यंत महत्त्वाचे..*
दिनांक १५/९/२०१८
जा.क्र.शिवपना जिल्हाबदल्ली/२०१८-१९/

*प्रति, सर्व प्राचार्य मुख्याध्यापक, नाशिक जिल्हा*

*विषय:- ज्या कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी लेखाचिठठया PF SOFTWARE मध्ये तयार करावयाचे आहे त्यांचेसाठी सर्वसाधारण सूचना.*
*(विषय क्र.१ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, कळविणेत येते की, खालील मुददा क्र.१ ते ३ यांनी PF SOFTWARE मध्ये कोणत्याही परिस्थितीत माहिती भरू नये.)*
१. १ नोहेंबर २००५ रोजी नियुक्त वा त्यानंतर १०० टक्के अनुदानावरील शाळांतील कर्मचा-यांची माहिती
२. जे कर्मचारी १ नोहेंबर २००५ रोजी नियुक्त वा त्यानंतर १०० टक्के अनुदानावरील शाळेमध्ये लागले व अश्या कर्मचा-यांना नोहेंबर २००५ ते नोहेंबर २०१० या कालावधीत या कार्यालयाने GPF नंबर दिलेला आहे अश्या कर्मचा-यांचीही माहिती PF SOFTWARE मध्ये कोणत्याही परिस्थितीत भरू नये.
3. DCPS नंबर मिळालेल्या कोणत्याही कर्मचा-याची माहिती PF SOFTWARE मध्ये कोणत्याही परिस्थितीत भरू नये.
विषय क्र.२ दि.१/११/२००५ पुर्वीचे शिक्षणसेवक म्हणुन १०० टक्के अनुदानावर नियुक्ती असेल अश्या कर्मचा-यांची माहिती PF SOFTWARI मध्ये भरावी.
विषय क्र.३ ज्या कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी लेखाचिठठया P SOFTWARE मध्ये तयार करावयाचे
आहे त्यांची खालील माहिती शाळांनी आपले स्तरावर तयार ठेवावी व ज्यांनाLOGIN उपलब्ध होवून
माहिती भरलेली आहे त्यांनी कार्यालयात दयावयाची कागदपत्रे
(१) सन 2008 नंतर बदली झालेल्या कर्मचा-याची माहिती सध्या ज्या शाळेत तो कर्मचारी कार्यरत आहे त्या
मुख्याध्यापकांनीच मागील शाळेकडून भ.नि.नि, परिशिष्ठ (मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह) माहीती घेउन प्रमाणे
माहिती भरावी व त्यानंतर दिलेल्या तारखेस कार्यालयात साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
(२) PF SOTWARE मध्ये भरलेल्या माहितीच्या लेजरची (PL Detail)व GP लेखाचिठठीची वर्षनिहाय/कर्मचारीनिहाय प्रिट(मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह) सादर करावी
(३) कर्मचारी निहाय ६ टक्के महागाई भत्याची सन २००९-२०१० मध्ये आहरित केलेली रक्कम याबाबतची कागदपत्रे सादर करावीत.
(४) कर्मचारी निहाय ६व्या वेतन आयोगाच्या सर्व ५ हप्त्यांची मूळ आहरित केलेली रक्क्म याबाबतची कागदपत्रे लेखाचिठ्ठयांच्या छायांकित प्रती (मुख्याध्यापकांनी सांक्षांकित केलेल्या) साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
(५) ज्या वर्षापासून लेखाचिठ्ठया प्रलंबित असतील त्यापुर्वीच्या वर्षाच्या सर्व कर्मचा-यांच्या या कार्यालयाने दिलेल्या सादर करावीत.
(६) ज्या वर्षापासून लेखाचिठ्ठया प्रलंबित असतील त्या वर्षापासून महीनानिहाय कर्मचा-यांच्या भ.नि.नि. कपाती केलेल्या परिशिष्ठांच्या छायांकित प्रती (मुख्याध्यापकांनी सांक्षांकित केलेल्या) साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
(७) या कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर (LOGIN उपलब्ध झाल्यानंतर) इतर शाळांनी सन 2017-2018 पर्यंतची
कर्मचारी निहाय माहिती भरावी.
८) PF SOFTWARE मध्ये माहिती भरल्यानंतर लगतच्या ७ दिवसात उपरोक्त कागदपत्रे या कार्यालयात आवक विभागातच (सौ.महाजन यांचेकडे) पोहोच घेउन क्रमनिहाय जमा करावे.
(९) बदली झालेल्या कर्मचा-यांचा बदली तपशिल जोडणे आवश्यक आहे.
(१०) ज्या कर्मचा-यांना सन २००७-०८ पुर्वीची PF Slip मिळाली नसेल त्यांनी वेतन पथक कार्यालयाकडून
लेखाचिठठी प्राप्त करून घ्यावी व त्यानंतरच त्या कर्मचा-याची Online माहिती भरावी. शाळेच्या उपयोगासाठी
(११) यापुर्वी ज्या शाळांना PF Slip मिळालेल्या आहेत त्यांनी Slip मिळाले पुर्वीच्या वर्षांची माहिती भरू नये त्यांनी
पुढील वर्षाचीच माहिती PF SOFTWARE मध्ये भरावी. सन २००८-०९ पासून PF Slip राहिली असेल तर २००७-०८ च्या शेवटच्या Slip वरल Closing Balance २००८-०९ ला Opening Balance टाकावा व पुढील सर्व वर्षे भरावीत. ज्यांची २०१४-१५ पासून PF Slip राहीली आहे त्यांनी २०१३-१४ चा Net Closing Balance २०१४-१५ च्या Opening Balance मध्ये टाकावा व पुढील सर्व वर्षाची माहिती भरावी.
(१२) सर्वांनी माहिती भरणेपुर्वी ६टक्के D.A Difference (मिळाला असल्यास) ६व्या वेतन आयोगाचे ५ हप्ते यांची Principal Amount (देकावरील, PF Slip वरिल नाही) भरावयाची आहे.
(१३) सध्या शाळा Login वर उपलब्ध सर्व कर्मचा-यांची माहिती भरावी.
(१४) आपल्या शाळेतील कर्मचा-यांच्या यापुर्वी बदल्या झाल्या असल्यास त्यांच्या पुर्वीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून
वैधानिक पदधतीने माहिती घेउन सध्याच्या शाळेने माहिती भरावयाची आहे.
(१५) बदली झालेल्या शाळा मुख्याध्यापकांनी सध्या कर्मचारी कार्यरत असलेल्या शाळा मुख्याध्यापकांना बदलाचा सर्व
तपाशन तात्काळ दयावा.
(१६) ज्या कर्मचा-यांनी यापुर्वी परतावा अग्रम घेतलेला असेल अश्या कर्मचा-यांच्या वेतनातून २० समान हप्त्यात
परवावा रकमेची वसूली त्वरीत सुरू करण्यात यावी. वसूलीची कारवाई सुरू केल्याशिवाय संबंधित कर्मचा-याचे वेतन अदा करू नये. तसेच ना-परतावा परतावा अग्रिम घेतलेले असल्यास सदर रकमेची शाळेतील भविष्य निर्वाह निधी लेजरला संबंधित कर्मचा-याच्या नावावर अग्रिम प्राप्त झालेल्या महिन्यात Withdraw] या रकान्यात घेण्यात यावी.
(१७) सर्व कागदपत्रांवर शाळेचा शालार्थ आय डी चा शिक्का व वेतनकोड क्र. असणे क्रमप्राप्त आहे.
(१८) आपणास माहिती भरणे सोयीचे होणेसाठी सोबत Exel Sheet चा नमूना जोडला आहे त्याचा उपयोग करावा.

(उदय देवरे)
अधीक्षक (माध्य)
वेतन व भ.नि.नि.पथक, नाशिक

===============================
अति महत्त्वाचे , SSC व HSC च्या ज्या मुलांची  student portal ला आधार कार्ड invalid आहेत त्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर update करण्यासाठी path (मार्ग) student entry---update student details----select standard-----select division-------- Go------every student update---------personal------adhar card no. ***************  आधार कार्ड नं type करा व इतर माहिती भरून save करा .ही सुविधा आताच उपलब्ध झाली आहे.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷





No comments:

Post a Comment