या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

SDMIS / STUDENT

SDMIS
==============================
24 June 2018


*_STUDENT PORTAL वर विद्यार्थी प्रमोशन सुरू झाल्याबाबत._*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

_मागील वर्षापासून आपण विद्यार्थी पुढच्या इयत्तेत Manually Promote करत आहोत. आणि या वर्षी सुद्धा आपल्याला ते विद्यार्थी Manually Promote करायचे आहेत._


_Students promotion करताना सर्वप्रथम student portal वर Login केल्यानंतर Menu या Tab ला click केल्यानंतर promotion 1 st to 8 th Standard ला click करावे._


_त्यानंतर आपल्या Screen वर Exam results date for academic year 2017-18 व School opening date for academic year 2018-19 असे दोन पर्याय असतील._

_यामध्ये आपल्याला  नगर जि प साठी *Exam results date 4 व Months मध्ये May 2018* असा पर्याय निवडायचा आहे._

_School opening date for Academic year 2018-19 मध्ये date या रकान्यात *15 व Months च्या रकान्यात June 2018* हा पर्याय निवडायचा आहे._

_त्यानंतर खाली Save हा पर्याय आहे त्याला click करून ही माहिती Save करावी लागेल._


_त्यानंतर Menu या Tab ला click केल्यानंतर promotion 1 st to 8 th Standard ला click करावे._

_आता आपल्यासमोर शाळेतील मागील वर्षीच्या सर्वच इयत्ता व विद्यार्थीसंख्या दिसेल._

_यामधील एका एका तुकडीला आपल्याला promote करायचे आहे._

_त्या तुकडीसमोरील विद्यार्थी संख्येला Click केल्यानंतर त्या तुकडीतील सर्व विद्यार्थी Open होतील. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रगत समोर ✅अशी खुण करून दिलेली आहे. विद्यार्थी जर अप्रगत असेल त्यासमोर आपल्याला ✅अशी खुण करावी लागेल._


_त्यानंतर हे झाल्यावर शेवटी Promote ला click केल्यानंतर त्या इयत्तेची ती पुर्ण तुकडी पुढच्या वर्गात Promte झालेली असेल._

_promotion केल्यानंतर शाळेतील सर्वात शेवटचा वर्ग Dropbox मध्ये जाईल._


*_जर आपण Student promotion केले नाही तर ते विद्यार्थी शाळेत असूनही संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जात नाहीत._*

_सोबत अभ्यासासाठी Manual देत आहे._


~ _शरद कोतकर._


*शिक्षकमित्र नगर समूह.*

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

*SDMIS महत्त्वाचे* 
( समग्र शिक्षा अभियान)
 *Goraksha sonawane sinnar*
( सदर post ही फक्त माहितीस्तव असून अधिक माहितीसाठी शासननिर्णय व आपल्या जिल्हा तथा तालुका समन्वयक यांचेशी संपर्क करावा ही विनंती 
 *plz शेअर to all* 
.............................................

💥    *प्रश्न १*

इ.१ ली/ इ.५वी/इ.८वी विद्यार्थी / इ.११ वी चे विद्यार्थी SDMIS ची माहिती update करताना दिसत नाही काय करावे?

  👉 *उत्तर*-  सदर प्रश्न बर्याच दिवसापासून group वर चर्चा होताना दिसत होता यादृष्टिने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून खालील प्रमाणे कृती  करणेस विनंती 👏

👉   *पर्याय १* 
💥या post सोबत एक अधिकृत excle sheet पाठवत आहे सदर excle sheet open करून सदर १ ली /५वी / ८वी चे विद्यार्थी माहिती offline भरावी व 
👉सदर *excle sheet चे नाव बदलू नये* *rename करू नये* फक्त माहिती भरून save करावे 

👉यानंतर सदर offline भरलेले excle sheet online upload करायचे आहे

 *त्यासाठी कृती* 

👉 Go to www.student .udies.in
यानंतर *student tab* मधील 

👉down bulk excle वर click करावे यानंतर तेथे येणार्या pick line मधील YES / NO पैकी *YES वर click* करावे

👉 यानंतर ज्या वर्गाचे excle upload करायचे तो वर्ग व इयत्ता (section ) Select करावे 

👉यानंतर choose file  वर click करावे आपण offline भरलेले excle sheet laptop / computer ला जेथे save आहे तेथून घेणे व upload म्हणणे 

👉आपणास data insert successful असा sms,येईल

👉आपली file upload झाली की नाही यासाठी आपण *student update info* या tab वर जाऊन आपण चेक करू शकता 
तसेच असे विद्यार्थी पुन्हा online upadte देखील करू शकतो

💥 *महत्त्वाचे* 
👏excle sheet वर माहिती भरताना आपण विद्यार्थी नाव हे *capital letter* मध्ये घ्यावे 

💥 *पर्याय क्रमांक २*
👉सदर इ१ ली /५ वी / ८ वी  / ११ वी चे  न दिसणारे वर्ग व विद्यार्थी  आपण *online पदधतीने देखील  नवीन* entry करून भरू शकतात यासाठी student मधील *add student* या tab चा वापर करून माहिती भरावी 

👉याबाबत आपणास  online add कसे करावे याबाबत सविस्तर माहिती यापूर्वी दिलेली  आहे
Goraksha sonawane 

 👉 *महत्त्वाचे* 
सदर १ ली /५वी/८वी /११वी या विद्यार्थी न दिसत असणाऱ्या वर्गाची माहिती 
online पेक्षा offline माहिती भरणे योग्य राहीन कारण सदर excle मध्ये एकावेळी २००० विद्यार्थी यांची माहिती भरून upload करू शकतो
माञ 
👉 *या वर्गा व्यतिरिक्त न दिसत असलेले विद्यार्थी हे online पदधतीने Add student tab चा वापर करून भरणे योग्य राहिन कारण अशी विद्यार्थी संख्या कमी आहे* 
..........................................
सदर माहिती ही फक्त जि.प.नासिक साठी असून आपल्याला अचूक काम होणेकामी पाठवत आहे post मध्ये ञुटी असु शकतात याबाबत आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून काम करावे ही विनंती
  *नासिक जिल्ह्यासाठी सध्या तरी* *५ मे* *ही अंतिम मुदत असल्याचे समजते* 
............................................
 *आपलाच शिक्षकमिञ* 

 *Goraksha sonawane* 
 *zp school dapur  sinnar* 
-------------------------------------------------------


*SDMIS(समग्र शिक्षा अभियान)*

मला  SDMIS संदर्भात अनेक शिक्षकांनी फोन केला की आम्ही माहितीे भरून  UPDATE केली होती पण नंतर काही वेळाने पाहिले तर भरलेला सर्व DATA CLEAR झाला.
     *असे का झाले?*

कारण तुम्ही फक्त माहिती भरून पूर्ण केली.पुढची PROCESS केली नाही.
पुढे दिल्याप्रमाणे कृती करा.👇🏻
 *आपले विद्यार्थी update झाले असतील तर 👉पुढची process*
                   👇
     *student info. update वर जाणे*
                  👇
     *समोर एक window open होईल. त्यातील student search मध्ये फक्त class टाका(थोडी process होण्यास वेळ लागतो. त्यामुळे process पूर्ण होईपर्यंत थांबा. घाई करू नये)*
                  👇
  *त्यानंतर select fields to update मध्ये 👉*
*1) All student information fields*
*2)All general profile and fucilites fields*
*3)All academic years deatils fields*
  *या तिन्ही वर click करून  खाली दिलेल्या Get Student(s) वर click करा*

    *Get student(s)वर click केल्यावर थोडा वेळ process चालते. process संपली की खाली विदयार्थी list दिसते. असे प्रत्येक वर्गाचे करणे.*

*हा मेसेज दुसर्या ग्रुप वर पाठवा.म्हणजे इतरांनाही मदत होईल* 🙏🙏🙏

-------------------------------------------------------------


समग्र शिक्षा अभियान बाबत : SDMIS  संबंधित काम करताना काही शाळा चुकीच्या पद्धतीने काम करीत आहेत असे लक्षात येत आहे.
पुढील काळात काही दिवसानंतर करायच्या online data entry ची घाई सर्वांना झाली आहे असे वाटते. पण *अशा प्रकारच्या Online काम करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना SSA Pune MNC या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नाहीत.*
काही शाळा घाईघाईने online काम करण्याच्या प्रयत्नात student.udise.in या वेबसाईटवर असलेल्या useful links मधील *✅Resgister your schools in U-DIDE* या लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे SDMIS शी साधर्म्य असलेली sdms.udise.in ही साईट open होते. आणि मग शाळा या ठिकाणी Registration करण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत चुकीचे आहे. तसे रजिस्ट्रेशन फक्त नव्याने UDISE क्रमांक प्राप्त करून घेण्यासाठी नवीन शाळेला करायचे असते. Already UDISE Number असलेल्या शाळा असे करून वरिष्ठ कार्यालयाकडून पुणे शहरातील शाळांकडून होत असलेल्या अशा चुकीच्या कामाबद्दल नाराजी ओढवून घेत आहेत..

*SDMIS* (STUDENT DATABASE MANAGEMENT INFORMATION SYSTEM)  ही प्रणाली विद्यार्थी माहितीशी संबंधित आहे. सरल प्रणाली मधील Data या नवीन प्रणाली मध्ये शासनाकडून port करण्यात आली की मगच शाळांना इयत्ता निहाय व तुकडीनिहाय excel sheet download करून उपलब्ध होईल. त्या sheets मध्ये रिकाम्या कॉलमधील उर्वरित माहिती भरून तयार होणारी फाईल uploading साठी वापरली जाणार आहे. शाळांना पुढील काळात विद्यार्थीनिहाय माहितीचे संगणकीकरण करून online काम करायचेच आहे. पण आता मात्र तूर्त फक्त *फक्त माहिती संकलन सुलभ होण्याच्या दृष्टीने* त्यामुळे लागणाऱ्या पूर्वतयारीसाठी excel sheet शाळांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. हीच excel file *अंतिम uploading साठी घेतली जाणार नाही* याची शाळांनी नोंद घ्यावी. आता पूर्वतयारी म्हणून excel sheet मध्ये offline माहिती (hardcopy & softcopy also) तयार ठेवणे इतकंच काम शाळांना सध्या करावे लागेल, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.
परंतु काही शाळा घाईघाईने online काम करण्याच्या प्रयत्नात जे काही चुकीचे काम करीत आहेत,  ते अत्यंत  खेदजनक आहे.
शाळांकडून अशा चुकीच्या पद्धतीने कामे होणार नाहीत, याबाबत सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी, ही विनंती.
धन्यवाद।

*शिक्षकमित्र नगर समूह*


*_SDMIS(समग्र शिक्षा अभियान)_*

➡ केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वर काम करावयाचे आहे.

➡ लॉगिन करून student tab वर क्लीक करणे.

➡ क्लिक केल्या नंतर *4 नंबर टॅब*(bulk download/update data excel) वर क्लीक करणे.

➡ पुढे दिसणाऱ्या  pick line वर yes/no  बटन आहे.
फाईल download करण्यासाठी  no म्हणणे.

➡ *समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी) त्या1 नंतर get excel template* वर क्लिक करून फाईल *download* करणे.

➡ *Download* झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती भरावयाची आहे.

➡ माहिती भरून झाल्यानंतर परत *student* टॅब वर क्लिक करून
 *bulk download/update data excel* वर क्लिक करणे.

➡ त्या नंतर फाईल *upload* करण्यासाठी  *yes* म्हणणे व फाईल ज्या ठिकाणी *save* असेल त्या ठिकाणावरून upload करावी.


🔵 *समग्र मध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी*⤵

🔅 प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल download करावी लागेल.

🔅फाईल csv मध्ये convert करू नये.

🔅फाईलचे नाव बदलू नये.

🔅(* स्टार) *केलेली कॉलम भरणे बांधणकारक आहे.*

🔅आधार कार्ड नंबर नसेल तरी माहिती भरायची आहे.


*वाघमारे सुगतकुमार*

-------------------------------------------------------------
प्रति,
गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ, मालेगाव / नाशिक


विषय : सन 2017-18 या वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये नव्याने सुरू झालेल्या शाळा http://student.udise.in या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.


पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूवी आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती http://student.udise.in या प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती समाविष्ट करून घेण्याची जवाबदारी आपली राहील. प्रणालीमध्ये येत असलेल्या अडचणीची एका वर्ड फाईलमध्ये नोंदणीकरून या कार्यालयाला पाठविण्यात यावी.  जेणेकरून अडचणी सोडवून अचूक माहिती प्रणालीमध्ये नोंदविण्यात यईल.
सदर प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण करून घेण्याकरिता सर्व शिक्षा अभियानांमधील तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण करावयाची आहे.
डाटा एंट्री ऑपरेटर / MIS Coordinator यांनी दररोज तालुकानिहाय नोंदविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनात्मक अहवाल तयार करण्यात येवून त्याची एक प्रत या कार्यालयाला पाठविण्यात यावी.
सन 2017-18 या वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये नव्याने सुरू झालेल्या शाळा http://student.udise.in या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.  या शाळांना तालुका / केंद्र स्तरावरून युझरनेम व पार्सवर्ड विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरिता उपलब्ध करून देण्यात यावी.  ज्या शाळा प्रणालीमध्ये उपलब्ध होत नाही.  अशा शाळांनी स्वतंत्र यादी बनवून या कार्यालयाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी.  जेणेकरून सर्व शाळांना प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेणे सोयीस्कर होईल.
सन 2017-18 यु-डायस प्रणालीमध्ये प्राप्त झालेल्या विद्यार्थी संख्येनुसार http://student.udise.in या प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.  जेणे करून Out off विद्यार्थ्यांची माहिती शोधणे शक्य होईल.
डाटा एंट्री ऑपरेटर / MIS Coordinator यांनी गटातील नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची माहितीला शाळानिहाय मान्यता देणे आवश्यक आहे.  त्यानंतरच विद्यार्थ्यांच माहिती ही विविध रिर्पाटमध्ये समाविष्ट होते.
जिल्ह्या मध्ये 46 विद्यार्थी तृतीयपंथी (transgender) असण्याची नोंद करण्यात आलेली आहे.  याबाबतची शाळानिहाय माहिती आपल्याला ई-मेलद्वारे तपासणी करण्याकरिता पाठविण्यात आलेली आहे.  या विद्यार्थ्यांची नोंद सन 2017-18 च्या यु-डायस प्रणालीमध्ये झालेली नाही.  सदरची माहिती चूकीची असल्याचे दिसून येत आहे.   या संदर्भात आपण स्वत: माहितीची खात्री करून घेण्यात यावी व त्या माहितीला आपल्या स्तरावरून मान्यता दयावी.
सदरचे काम विहित मुदतीत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

डॉ वैशाली झनकर
शिक्षणाधिकारी प्राथमिक
जिल्हा परिषद नाशिक
-----------------------------------------------------------

*SDMIS Promote Student*

SDMIS Portal  मध्ये विद्यार्थी सन 2016-17 मध्ये ज्या शाळेत होता त्याच शाळेत 2017-18 ची SARAL Portal माहीती Port  करुन दिलेली आहे. त्याअनुसार सन 2017-18 करीता इ 2 ते 12 च्या विद्यार्थ्यांची माहीती 2016-17 मध्ये ज्या शाळेत होता त्याच शाळेत सध्या उपलब्ध आहे.

परंतु सदर प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांचे वर्ग update झालेले नसुन ते सन 2016-17 मध्ये ज्या वर्गात होते तेथेच दिसत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी Update करीता दिसेन येत नाही .

अशा विद्यार्थ्याना खालील प्रमाणे 2017-18 मध्ये असलेल्या वर्गात Promote करुन घ्यावे .

Ø    Go to Student – Promote Student

Ø    select From Class

Ø    select From Section

Ø    click on Search

Ø    You will get list of Students, From This list select student you want to Promote.

Ø    Fill No of Days child attended school, Section , Percentage , Result , Schooling status

Ø    Click on TRANSFER STUDENT

Ø     You can select multiple students and promote them.

वरील प्रमाणे Process केल्यानंतर पुढच्या वर्गातpromote केलेल्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिसेल .

--

Regards
Imran Sultan
Programmer
SSA Nashik

------------------------------------------------------------

1 comment: