केंद्राच्या नवीन पेंशन योजनेत NPS होत गेलेले महत्वाचे अनेक बदल..
1. 1जानेवारी2004 पूर्वी निवड होऊन ट्रेनिंग सुरु असलेल्या मात्र पोस्टिंग 1जानेवारी2004 नंतर झालेल्यां उमेदवार/कर्मचाऱ्यांना NPS ऐवजी जुनी पेन्शन लागु.. 11/10/2006
2.मृत झालेल्यां व विकलांगता आलेल्या NPSकर्मचाऱ्यांना जुनी पेंशन- 23/5/2009
3.सर्व NPS कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान ग्रैज्युटी- 26-8-2016
4.1जानेवारी2004 पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्यां परंतु नियुक्ति आदेश उशिरा मिळालेल्या , NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागु.. 17/2/2020
5.पूर्वीची जुनी पेन्शन लाभ असलेल्या पदाची नोकरी सोडून/राजीनामा देऊन
1जानेवारी2004 ते 28/10/2009 पर्यंत नवीन पेंशन NPS मधे नियुक्त झालेल्यां कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागु... 11/6/2020
No comments:
Post a Comment