या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Saturday, April 14, 2018

भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त सव॔ बांधवांना हार्दीक शुभेच्छा


आज शनिवार दि. 14 एप्रिल 2018 रोजी अॅगलो उर्दू हायस्कूल येवला मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी
 जयंती साजरी करण्यात आली.



No comments:

Post a Comment