या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Thursday, February 15, 2018

RTI

राज्य माहिती आयुक्त,राज्य माहिती आयोग,महाराष्ट्र राज्य,खंडपीठ औरंगाबाद यांचा महत्वपूर्ण निकाल आपील क्रं.1050-2017 दि.13-10-2017 चा आदेश पारित,आपल्या शाळेतील प्रवेशित विद्यार्थीयांचे प्रवेशनिर्गंम रजिस्टर चे झेरॉक्स व शाळेतील प्राचार्य,मुख्याध्यापक,प्राध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन माहिती पत्रक यांची माहिती,माहिती अधिकारात माहिती मागत असेल तर  त्यांची माहिती देण्याची गरज नाही असा महत्व पूर्ण आदेश राज्य माहिती आयुक्त,खंडपीठ औरंगाबाद यांनी पारित केला आहे.

No comments:

Post a Comment