या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Monday, July 9, 2018

इ.12वी च्या मराठी,हिंन्दी,इंग्रजी,संस्कृत व उर्दू विषयांचे प्रशिक्षण


*🎤"महत्वाचे/कालमर्यादित" प्रति, प्राचार्य/मुख्याध्यापक-【नाशिक जिल्हा】✍मा.विभागीय सचिव (एच.एस.सी.बोर्ड) व मा.शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशान्वये सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षातील उच्चमाध्यमिक(कनिष्ठ) महाविद्यालय स्तरावर इ.12वी च्या मराठी,हिंन्दी,इंग्रजी,संस्कृत व उर्दू विषयांच्या कृतिपत्रिकाप्रमाणे मुल्यमापन योजना लागू करण्याबाबतचे विषयनिहाय प्रशिक्षण सोबतच्या वेळापत्रकाप्रमाणे आयोजित केले आहे. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यातील प्राचार्य/मुख्याध्यापकांनी उच्चमाध्यमिक(कनिष्ठ) महाविद्यालयांतील विषय शिक्षकांना वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहण्याचे आदेशित करावे.अनुउपस्थित राहिल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.यांची नोंद घ्यावी. आदेशावरुन-शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जि.प.नाशिक.[हा संदेश सर्वापर्यंत पोहचविणे.]* सर्व सघंटनानी सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment